संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार तारीख 14 एप्रिल( पुणे जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिक इंडिया)

संत तुकाराम स्पर्धा परिक्षा अभ्यासिका पेरणे संस्थेच्या 12 व्या वर्धापनदिना निमित्ताने दि.13.4.25 ला परिसरात MBBS उतीर्ण झालेल्यांचा सत्कार नेत्र तज्ञ व आयर्नमन डॉ.विठ्ठलराव सातव यांच्या हस्ते केला. 1.डॉ. संकेत सुखदेव वारघडे बकोरी.2.डॉ.साहिल रामदास साळुंके वढु खुर्द.3.डॉ.ऋतुजा बाबाजी वढुबु……महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या जज्ज परिक्षेत उत्तीर्ण 1.अड.कु.प्रतिक्षा पांडुरंग बोत्रे तुळापूर 2.अड.श्री. सागर नळकांडे बुरुंजवाडी 3.अड.श्री.शुभम कराळे वापगाव 4.अड.श्री.अक्षय पांडुरंग ताठे कारेगाव हे उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार महाराष्ट्र गोवा बार असोशिअनचे माजी अध्यक्ष मा.श्री.सुधाकरजी आव्हड सर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास श्री.नारायणराव कंद,माजी उपसभापती.श्री. बाळासाहेब कंद अध्यक्ष.श्रीमंत व सदाशिव झुरूंगे, उपसरपंच,रविंद्र बाबुराव कंद,रघुनाथराव कंद,सोपानराव कंद,श्री.गुलाबराव कंद,रामदास गावडे.जनार्दन वाळुंज व संपत भगवान कंद बाळासाहेब मोरे श्री.दिनकर झुरूंगे, माऊली तापकीर दशरथ फराटे,दत्तात्रय जगताप,नरसिंह कंद, लोणीकंद..आणि..श्री.हनुमंत शिवले.अध्यक्ष शिरूर हवेली प्रासादिक दिंडी श्री.भानुदास साकोरे सरपंच फुलगाव श्री.माऊली शिवले सरपंच,तुळापूर.श्री.बाजीराव शिवले सरपंच,आपटी.श्री. विलास खांदवे उपसरपंच वढु. श्री.सोमनाथ भोरडे भाऊसाहेब पिंपरी सांडस.श्री. राजेंद्र दाभाडे व श्री.सिताराम बाजारे सरपंच व बुर्केगाव ,श्री.अंकुशराव कोतवाल सरपंच हिंगणगाव,शांताराम भोंडवे चेअरमन. श्री.बाळासाहेब ढगे व श्री.प्रकाश गोसावी,आपटी.श्री.म्हस्कु वाघमारे व सोमनाथ धर्माधिकारी डोंगरगाव.श्री. बबनराव व लक्ष्मण वाळके पेरणे.श्री. रमेश का.आव्हाळे ,श्री.प्रविण म.सातव वाघोली व श्री.नवनाथ चौधरी पिंपळगाव इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात भजनाने झाली.प्रस्ताविक अभ्यसिकेचे संस्थापक श्री.उत्तमराव भोंडवे यांनी केले.श्री.ज्ञानेश्वर झुरुंगे हे निवेदक होते तर रविंद्र कंद यांनी आभार मानले.श्री.आव्हाड सर यांनी कायदा व सद्याची परिस्थिती व त्यापुढील आव्हाने स्विकारुन निरक्षीर विवेकबुद्धीने कर्तव्य पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.सातव हे स्वतः आयर्नमन झाले आहेत. म्हणून त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली डॉ.पेशातील हितगुज याबाबत मार्गदर्शन केले.उतम भोंडवे यांनी अभ्यासिकेची 12 वर्षातील वाटचाल व मुले किती तास व कसा अभ्यास करतात याबद्दल सांगितले व आतापर्यंत 25 पी.एस.आय.व इतर अधिकारी असे 84 विद्यार्थी पास झाल्याचे त्यांनी सांगितले.