महाराष्ट्र ग्रामीण

भारतीय जैन संघटना विद्यालयास प्रथम क्रमांक

ता. २४ (पुणे जिल्हा प्रतिनिधी) रिपब्लीक व्हाईस इंडिया

पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात

पुणे जिल्ह्यात 1500 शाळांमध्ये शालेय गुणवत्ता संवर्धन अभियान राबवण्यात आले.यामध्ये भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली या विद्यालयाचा 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या गटात प्रथम क्रमांक आला. गणेश कला, क्रीडा रंगमंच स्वारगेट,पुणे येथे पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्य) मा.डॉ.भाऊसाहेब कारेकर व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित जिल्ह्यतील पारितोषिक प्राप्त शाळांचा सन्मान करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button